Contact No

+917617510311
+917506613166

Email ID

contact@ppfspiritualconsultant.in Gdr@ppfspiritualconsultant.in

Location

Panvel
Navi Mumbai

माझे वडील आणि आईचे आभार.

आमची कथा

श्री भाऊ गुराम ( रामचंद्र काशीराम गुराम ) - हे माझे प्रेमळ बाबा आणि एक साधारण माणूस. मालवण तालुक्यातून छोटे गाव असलेल्या गुराम वाडी मधून मुंबईत काम करायला आले. त्यान्ही मुंबई पोलीस विभागात काम केले पण नेहमी गावासाठी चांगल काम करायची इच्छा होती. मुंबई पोलीस विभागात त्यांचे मोठे नाव होते, नायगाव पोलिस मैदानात चांगले हॉकी प्लेअर आणि एक चांगले थिएटर अभिनेता होते.

  • गावाचे मित्र आणि मुंबईचे मित्र, सगळ्यांना गुरामवाडीत काहीतरी चांगले काम करायची इच्छा होती. पण सामान्य परिस्थितीत जिद्द खूप मोठी होती. त्या वेळेची माहिती न घेता काम करणे सुरू केले.
  • गावात विहीर बांधण्यास सुरवात केली आणि कालव्यावर पूल बांधायला सुरुवात केली. त्यानंतर मुंबईतील गुरामवाडी मंडळाची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली. आणि जेव्हा ते काम पूर्ण झाले तेव्हा त्यान्ही लिंगेश्वर मंदिर बांधण्यासाठी पैसे गोळा करण्यास सुरवात केली. मंदिराचा बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच श्री भाऊ गुराम यांचे निधन झाले. पण त्यानंतर सर्व समर्थक आणि मित्रांनी सर्व बाबतीत योगदान दिले आणि मंदिराचे काम पूर्ण केले. माझ्या बाबांसोबत काम केलेल्या सर्व लोकांना मनापासून धन्यवाद. जर मी एखाद्याचे नाव विसरलो तर कृपयाकरून आम्हाला कळवा.

खालील लोकांना मनापासून धन्यवाद

  • श्री. विष्णू दिनकर गुराम
  • श्री. भास्कर रामचंद्र गुराम
  • श्री. अर्जुन राजाराम गुराम
  • श्री. अशोक विठ्ठल गुराम
  • श्री. चंद्रकांत गोपाळ आंगाचेकर
  • श्री. मोतीराम बापू गुराम
  • श्री. विजय केशव गुराम
  • श्री. गणपत केशव गुराम
  • श्री. दिगंबर नानू गावडे
  • श्री. सत्यवान गोविंद मोडक
  • श्री. डॉ वराडकर
  • श्री. आत्माराम काराणे
  • श्री. दिगंबर न्हानू गावडे
  • कै. महादेव वासुदेव गुराम
  • कै. तातोजी मुकुंद गुराम
  • कै. मधुकर झिळू आंगचेकर
  • कै. दत्ताराम शिवा हांजणकर
  • कै. बापू काराणे
  • कै. गणपत यशवंत गुराम
  • कै. बाळकृष्ण यशवंत गुराम
  • कै. दत्ताराम लक्ष्मण गुराम
  • कै. वामन संभाजी गुराम
  • कै. दिनकर बाबुराव गुराम
  • कै. रामचंद्र केशव गुराम
  • कै. सहदेव सदाशिव गुराम
  • कै. विठ्ठल लाडोजी गुराम
  • कै. रामकृष्ण महादेव गुराम
  • कै. बळीराम महादेव गुराम
  • कै. संत सोनोजी भोसले
  • कै. गणपत नांदोस्कर
  • कै. आचार्य पार्वतीकुमार (कांबळी)
  • कै. न्हानू दादू गावडे
  • कै. सत्यवान कांबळे
  • कै. नारायण तुकाराम गुराम
  • कै. डॉ वज्र्ये
  • कै. मुरारी काराणे
  • कै. वामनराव कारणे
  • कै. अंकुश सदाशिव गुराम
  • कै. देवू अनंत गुराम
  • कै. शंकर कुडाळकर
  • कै. सखाराम बापू गुराम
  • कै. दत्ताराम शंकर गुराम

आमचे कुटुंब

कै. काशीराम विश्राम गुराम

आजोबा

कै. कावेरी काशीराम गुराम

आजी

कै. बाळकृष्ण काशीराम गुराम

काका

कै. रुक्मिणी बाळकृष्ण गुराम

काकी

कै. जगन्नाथ काशीराम गुराम

काका

कै. लक्ष्मी जगन्नाथ गुराम

काकी

कै. रामचंद्र काशीराम गुराम

वडील

कै. सुलोचना रामचंद्र गुराम

आई

कै. कृष्णाबाई गोविंद परब

काकी

कै. इंदूबाई नन्हू गावडे

काकी

श्री. शिवराम बाळकृष्ण गुराम

चुलतभाऊ

श्री. आनंदी शिवराम गुराम

वहिनी

श्री. राजेंद्र जगन्नाथ गुराम

चुलतभाऊ

श्री. राजेश्वरी राजेंद्र गुराम

वहिनी

श्री. सुधीर रामचंद्र गुराम

भाऊ

श्री. सुनंदा सुधीर गुराम

वहिनी

श्री. राजेश रामचंद्र गुराम

भाऊ

श्री. रेणुका राजेश गुराम

वहिनी

श्री. घनशाम रामचंद्र गुराम

भाऊ

वरील माहिती माझा मोठा चुलत भाऊ श्री. शिवराम बाळकृष्ण गुराम यांनी दिला आहे. नावे व त्यांचे पदनाम किंवा काही चुकल्यास आम्ही दिलगीर आहोत. कृपया कोणत्याही दुरुस्तीसाठी आम्हाला कळवा.

भाऊ गुरामाची मुले कुटुंबासह

आमच्याबद्दल

  • पीपीएफ आध्यात्मिक सल्लागार हा पनवेल, नवी मुंबई येथील व्यावसायिक वास्तु आणि ज्योतिष सल्लागार आहे.
  • ज्योतिषशास्त्राची वास्तूशी सांगड घालण्याची आमची क्षमता आम्हाला इंडस्ट्रीमध्ये एक प्रकारची बनवते. परिपूर्ण उपाय मिळविण्यासाठी संपर्कात रहा.

संपर्क

  • +917617510311
  • +917506613166
  • Contact@ppfspiritualconsultant.in
  • Gdr@ppfspiritualconsultant.in
  • A/207, High Point CHS, Visrali Naka, Bombay Puna Road, Old Panvel - 410206.

त्वरित चौकशी

mrMarathi